توضیحات
स्वसंवादच आपल्या जीवनाला, कार्याला आणि नात्यांना आकार देत असतो, हेच लेखक आधुनिक विज्ञान आणि रोजच्या जगण्यातील केस स्टडीजच्या साहाय्याने या पुस्तकातून सांगू पाहताहेत. स्वसंवादाची तंत्रे सातत्याने वापरून अधिक प्रसन्न, स्वस्थ आणि उत्पादक आयुष्य कसं जगावं याचा मूलमंत्रही ते देत आहेत. तर्काधिष्ठित मांडणी आणि सखोल संशोधन यांच्या आधारे हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. स्वसंवादामुळे आपल्या आयुष्याला कसा आकार येतो, हे दर्शवणारं प्रस्तुक पुस्तक चुकीच्या स्वसंवादात बदल घडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच ऊर्जा देईल.
جزئیات کتاب
فرمت
کیندل
صفحات
174 صفحه
زبان
مراتی
ناشر
Manjul Publishing House