The Rozabal Line

The Rozabal Line

هنوز رتبه‌بندی نشده است
Nov 14, 2017 · مراتی · کیندل (428 صفحات)
به قفسه اضافه کنید

به این کتاب امتیاز دهید


صدور دفتر کتاب

جزئیات کتاب

فرمت کیندل
صفحات 428
زبان مراتی
منتشر شده Nov 14, 2017
ناشر Westland / Yatra

توضیحات

दि रोझाबल लाइन ही रहस्यमय कादंबरी अनेक शतकांमधून आणि खंडांमधून उलगडत जाते. अश्विन सांघी गुंत्यांमधील वेटोळ्यांचा माग काढता काढता धर्माच्या रक्तरंजित जन्मापर्यंत पोचतात. लंडनमधील वाचनालयातील एका फळीवर पुठ्ठ्याचे एक खोके सापडते. गोंधळलेल्या ग्रंथपाल ते खोके उघडतात. ते खोके उघडताच त्यांच्या तोंडून किंकाळी फुटते आणि लगेचच त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतात. स्वतःला लष्कर-ए-तलतशार म्हणवणारं तेरा जणांचं सैन्य जगभर विखुरलेलं आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांचे दैव आणि या सैन्यातील सदस्यांचे दैव यांच्यात एक कुतूहलजनक साम्य आहे. त्यांचं ध्येय आहे आर्मागेडॉन. एका हिंदू ज्योतिष्याला आकाशातील विशिष्ट ग्रहांची युती जवळ आल्याचं लक्षात येतं.

ژانرها

رازآلود هیجان‌انگیز و تعلیق دین و معنویت
به قفسه اضافه کنید

به این کتاب امتیاز دهید


صدور دفتر کتاب