Buffettology

Buffettology

还没有评分
2022 · 马拉地语 · Kindle · 18 个版本
加入书架

评价这本书


导出书籍日志

描述

गुंतवणूक जगतात वॉरेन बफेट यांची ओळख, एक यशस्वी आणि समृद्ध व म्हणून आहे. शून्यातून सुरुवात करून, बफेट यांनी हुशारीने आणि काळजीपूर्वक शेअर्सची निवड केली आणि त्यातून अमाप संपत्ती कमावली, जगण्यासाठी ते आज प्रसिद्ध आहेत. अशा त्या महान, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या गुंतवणूकदारांची मॅरी बफेट या माजी स्नुषा असून यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांनी बफेट यांचे प्रसिद्ध अनुयायी डेव्हिड क्लार्क यांच्यासमवेत हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अद्वितीय मार्गदर्शक आहे. यामध्ये या कुशल गुंतवणूकदाराला जिंकवून देणार्‍या रणनीती प्रकट केल्या आहेत.

书籍详情

格式 Kindle
页数 335 页
语言 马拉地语
已发布 1月 15, 2022
出版商 Manjul Publishing House
加入书架

评价这本书


导出书籍日志